Announcement Notice for student
महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० समिती, गुणवत्ता सुधार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (२०२०) चा आराखडा व अंमलबजावणी संदर्भात जागृती व शास्त्रशुद्ध माहितीसाठी शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांच्याकरिता
एक दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळा
२५ जून २०२४
Date:22/06/2024
Download